BEED24

आज जिल्हा निरंक; सर्व अहवाल निगेटिव्ह

चृ

बीड दि.९(प्रतिनिधी) आज पाठवण्यात आलेल्या १८ स्वॕब निगेटिव्ह आल्याने कोरोना बाबतीत जिल्हा निरंक ठरल्याने दिलासा मिळाला आहे.

आज जिल्ह्यातून कोरोना संशयित असलेल्या १८ लोकांचे स्वब पाठवण्यात आले होते. हे सर्व निगेटिव्ह आल्याने जिल्ह्याला दिलासा मिळाला आहे. धारुर तालुक्यातूनही शिंगणवाडीचे दोन स्वॕब पाठवण्यात आली होती. हे सर्व निगेटिव्ह आल्याने दिलासा मिळाला आहे.

Exit mobile version