BEED24

आज धारुरात चार पॉझिटीव्ह; पहा कुठले आहेत रुग्ण

किल्लेधारूरआज धारुरात चार पॉझिटीव्ह  दि.१२;आगस्ट- काल पाठवलेल्या २७ अहवालात शहरातील ४ जन पॉझिटीव्ह आली आहेत.

शहरात आज तेराव्या दिवशीही ४ रुग्णांची भर पडली. २७ स्वॅब पैकी ४ सहवासीत पॉझिटीव्ह आली आहेत. यात १) ४०वर्षीय महिला,( शिनगारे गल्ली धारुर शहर रुग्णाची सहवासीत)
२)२१ वर्षीय पुरुष,(शिनगारे गल्ली धारुर शहर रुग्णांची सहवासीत)
३)६५वर्षीय महिला,(राजेर्षीशाहु
माहाराज बॉंकेच्या बाजूला केज रोड धारुर शहर रुग्णांची सहवासीत)
४)२१ वर्षीय पुरुष (मैजे गोपाळपुर ता.धारुर रुग्णांची सहवासीत)

Exit mobile version