BEED24

आज धारुरात ७ पॉझिटीव्ह…. पहा कुठले आहेत रुग्ण….

किल्लेधारूर दि.२५ सप्टेंबर- आज धारुर कोविड सेंटरमध्ये केलेल्या ३७ ॲन्टीजन तपासणीत ६ जन पॉझिटीव्ह आली आहेत. तर एकाचा स्वॅब नमुना पॉझिटीव्ह आला आहे. यात धारुर शहरातील दोन जनांचा तर ग्रामीण भागातील ५ जनांचा समावेश आहे.

आज तालुक्यात ७ पॉझिटीव्ह रुग्णांची भर पडली आहे. येथील कोविड केअर सेंटरमध्ये ३७ जनांची ॲन्टीजन चाचणी करण्यात आली. यात ६ जनांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. काल येथील कोविड सेंटर मधून पाठवण्यात आलेल्या ३ स्वॅब पैकी दोन अहवाल निगेटिव्ह तर एक पॉझिटीव्ह आला आहे. शहरातील संख्या समाधानकारक असली तरी ग्रामीण भागात आजही पाच रुग्ण आढळून आली आहेत.

ॲन्टीजन तपासणीतील पॉझिटीव्ह

१. ५० वर्षीय स्त्री, केज रोड, धारुर

२. ३० वर्षीय स्त्री, आयोध्या नगर, धारुर

३. १८ वर्षीय पुरुष, गोपाळपुर, धारुर

४. १४ वर्षीय, पुरुष, मैंदवाडी, ता.धारुर

५. ४२ वर्षीय पुरुष, पिंपरवाडा, ता.धारुर

६. ७० वर्षीय पुरुष, पहाडी पारगाव, ता.धारुर

आरटीपिसिआर (स्वॅब) मधील पॉझिटीव्ह

७. २५ वर्षीय पुरुष, उंदरी, ता.केज

यांचा समावेश आहे.

Exit mobile version