बीडः आज पाठवलेल्या जिल्ह्यातील १८८ पैकी दोन पॉझिटीव्ह तर १३ अहवाल अनिर्णित आली आहेत. आज आलेल्या दोन पैकी एक बीड शहरातील तर एक गिरवली ता. भुम जि. उस्मानाबाद येथील आहे. दरम्यान जिल्ह्यात पॉझिटीव्ह येणाऱ्या रुग्णाचे मीटर चालुच असल्याचे दिसुन आले. आज धारुर तालुक्यातील ३८ जनांचे पाठवलेले स्वॅब नमुने निगेटिव्ह आली आहेत.
*आज पाठविलेले स्वॅब – 188*
*निगेटिव्ह अहवाल – 173*
*पॉजिटिव्ह अहवाल – 02
* इंनकनकलुसिव्ह- 13
1) वय 17 पु, रा. आजीजपुरा,बीड
2) वय 25 स्त्री, रा गिरवली ता भूम जिल्हा उस्मानाबाद