BEED24

आज शहरात ५ तालुक्यात ४ पॉझिटीव्ह …. कुठले आहेत रुग्ण पहा….

किल्लेधारूर दि.९ सप्टेंबर- आज केलेल्या ३३ ॲन्टीजन तपासणीत ६ जन, स्वॅब तपासणीत १ तर इतर ठिकाणी तालुक्याचे २ असे ९ पॉझिटीव्ह आली आहेत. यात धारुर शहरातील पाच जनांचा समावेश आहे.

आज तालुक्यात ४० व्या दिवशी ९ रुग्णांची भर पडली आहे. आज येथील कोविड केअर सेंटरमध्ये ३३ जनांची ॲन्टीजन चाचणी करण्यात आली. यात शहरातील पाच जनांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. काल येथील कोविड सेंटर मधून पाठवण्यात आलेल्या ५ स्वॅब पैकी एकाचा स्वॅब अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. तालुक्यातील दोघांचा अंबाजोगाई व वडवणी येथे पॉझिटीव्ह आल्याने पोर्टलवर नोंद झाली आहे. आज एकुण ९ जन पॉझिटीव्ह आढळली आहेत. यात

१. ५८ वर्षीय स्त्री आडस रोड, धारुर

२. ४३ वर्षीय पुरुष संभाजीनगर

३. २७ वर्षीय पुरुष, कसबा, धारुर

४. ५४ वर्षीय पुरुष कसबा, धारुर

५. ५८ वर्षीय पुरुष क्रांती चौक, धारुर

६. ४८ वर्षीय पुरुष भोपा

७. २७ वर्षीय पुरुष संगम

८. ३१ वर्षीय पुरुष अंजनडोह

९. ६० वर्षीय पुरुष काटेवाडी

यांचा समावेश आहे.

Exit mobile version