BEED24

जिल्ह्यातील २५० तर धारुरच्या ८ स्वॅबची प्रतिक्षा

बीडः आज बीड जिल्ह्यातून २५० जनांचे थ्रोट स्वॅब  नमुने अंबेजोगाई येथील स्वामी रामानंद तिर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेत  पाठवण्यात आली आहेत. यात धारुर तालुक्यातील ८ स्वॅब चा समावेश आहे. तर दुपारी एकूण १७ जणांना स्वॅबसाठी पाठवण्यात येणार असल्याची माहिति तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सचिन शेकडे यांनी  दिली.

जिल्ह्यातून आजखालील प्रमाणे स्वॅब पाठवण्यात आली आहेत.

1)जिल्हा सामान्य रुग्णालय बीड -98
2)स्वाराती ग्रा वै महाविद्यालय आंबाजोगाई -2
3)उपजिल्हा रुग्णालय परळी – 14
4)उपजिल्हा रुग्णालय केज-15
5)ग्रामीण रुग्णालय माजलगाव-5
6)उपजिल्हा रुग्णालय गेवराई -17
7)ग्रामीण रुग्णालय आष्टी -6
8)CCC बीड -40
9)CCC अंबाजोगाई -53
एकूण बीड जिल्हा 250

Exit mobile version