BEED24

जिल्ह्यात २४ नवीन बाधित

बीडः बीड जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक होत असल्याचे स्पष्ट झाले असुन आत्ताच आलेल्या अहवालात एकुण २४ पॉझिटीव्ह रुग्णांची भर पडली आहे.

आरोग्य विभागाच्या माहितीनुसार बीड ९, गेवराई ४, केज ५, अंबाजोगाई, पाटोदा, परळी प्रत्येकी २ अशा २४ नवीन रुग्णांची भर पडली आहे. जिल्ह्यात सध्या मोठ्या प्रमाणात सामाजिक संक्रमण वाढत असल्याचे दिसत आहे. आढळून आलेल्या रुग्णात १७ नवीन तर ७ जन पॉझिटीव्ह रुग्णाच्या सहवासित किंवा संपर्कातील आहेत. यात १७ पुरुष तर ७ महिला संक्रमित आहेत.

Exit mobile version