BEED24

धारुरमध्ये आज ४ पॉझिटीव्ह; पहा कुठले आहेत रुग्ण….

किल्लेधारूर दि.२५ आगस्टः- काल रात्री पाठवलेल्या २९ अहवाला पैकी शहरातील  ४ जन पॉझिटीव्ह आली आहेत.

आज तालुक्यात २६ व्या दिवशी ४ रुग्णांची भर पडली आहे. कालच्या २९ स्वॅब पैकी शहरात  ४ जन पॉझिटीव्ह आढळली आहेत.  यात शहरातील  २ सहवासित तर दोन २ नवीन रुग्ण आढळली आहेत.

१) २७ वर्षीय पुरुष , (नाथनगर धारूर शहर, नवीन)
२) ६० वर्षीय पुरुष ,(नाथनगर धारूर , नवीन)
३) ४० वर्षीय पुरुष, (शिनगारे गल्ली, धारूर शहर, सहवासित)
४) ३२ वर्षीय पुरुष, (डोंगरवेस, धारुर शहर, सहवासित)

थोड्या वेळात जिल्ह्याची आजची आकडेवारी जाहीर होणार आहे. आरोग्य विभागाने पुढील कारवाई सुरु केली आहे.

Exit mobile version