BEED24

बीड जिल्ह्यात आज १७ पॉझिटीव्ह;

बीडः आज पाठवलेल्या २६२ पैकी १७ पॉझिटीव्ह आली असून बीड व परळीतील प्रत्येकी ६ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात आज सर्वाधिक रुग्ण पॉझिटीव्ह आली आहेत. धारुरहून पाठवलेल्या १३ नमुन्याचा अहवाल निगेटिव्ह  आला आहे. एकुण अहवालापैकी सात अहवाल अनिर्णित आहेत.

आज 17 पॉझिटिव्ह
आजचे स्वॅब – 262
निगेटिव्ह – 238
अनिर्णित – 07
बीड तालुका – 06
अंबाजोगाई – 03
परळी – 06
गेवराई – 02

Exit mobile version