बीड:- बीड जिल्ह्यात गेल्या सहा दिवसानंतर आज पाच पॉझिटीव्ह अहवाल आली असून बंद पडलेले कोरोनाचे मीटर पुन्हा सुरु झाल्याचे दिसुन आले.
आज बीड जिल्ह्यातून एकुण ३७ स्वॅब पाठवण्यात आले होते. यातील पाच जनांचे स्वॅब अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.
आज पाठविलेले – 37
*निगेटिव्ह अहवाल – 32*
*पॉजिटिव्ह अहवाल – 05*
3 – रा.सुर्डी ता. आष्टी – 59 व 31 वर्षे महिला, 32 वर्षे पुरूष (मुंबईहून आलेले)
1 – रा.अजिजपुरा, बीड – ३३ वर्षे पुरूष (औरंगाबादहून आलेला)
1 – दत्तनगर समोरील गल्ली, बीड – 44 वर्षे पुरूष (पॉझिटिव्हशी संपर्क)