बीडः– आज पाठवलेल्या एकुण ५४ थ्रोट स्वॅब अहवालातील तीन अहवाल पॉझिटीव्ह आली असून दुसऱ्या दिवशीही रुग्ण वाढल्यामुळे लोकांत दहशतीचे वातावरण आहे.
आजचे कोरोना अपडेट
आज पाठविलेले स्वॅब – 54
निगेटिव्ह अहवाल – 48
पॉजिटिव्ह अहवाल – 03
इनकन्क्लूजिव अहवाल-01
रिजेक्ट अहवाल-02
*1* – 29 वर्षे महिला – रा.अजीजपुरा, बीड
*1* – 48 वर्षे पुरूष – रा.जुना बाजार, बीड
*1* – 66 वर्षे महिला, रा.कारंजा रोड, बीड