नाशिकः दि.२४- महाराष्ट्र पोलीस (Police) प्रशिक्षण केंद्रातील ११८ जनांना कोरोनाची (corona) लागण झाली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून यामुळे नाशिक जिल्हा प्रशासनाला धक्का बसला आहे. नाशिक जिल्ह्यात कोरोना (corona) संक्रमण कमी होत असल्याचे दिसत असतानाच एकाच वेळी ११८ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. यामुळे पोलिस (Police) कर्मचाऱ्यांत दहशत निर्माण झाली आहे.
पोलिस प्रशिक्षण केंद्रातील ११८ जण कोरोना पॉझिटीव्ह
