बीडः-२ आक्टोंबर- आज बीड जिल्ह्यातील ८०४ पैकी २०० जनांचा कोविड-१९ (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह आला असून ६०४ जन निगेटिव्ह आली आहेत. तालुकानिहाय आकडेवारी पुढिल प्रमाणे आहे.
१. बीड- ७२ ७.माजलगाव- १२
२. अंबाजोगाई- २४ ९.परळी-८
३. आष्टी-२८ १०.पाटोदा-११
४. धारुर-१३ ११.शिरुर-८
५. गेवराई-१५ १२.वडवणी-७
६. केज-१२
वरील प्रमाणे कोविड-१९ (covid-19) आकडेवारी जिल्हा प्रशासनाने जाहिर केली आहे.