किल्लेधारुर दि.27 फेब्रुवारी – Accident धारुर तालुक्यातील थेटगव्हाणजवळ ॲपे व टिप्परची समोरासमोर धडक होवून भीषण अपघात झाला. या अपघातात पाच जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. जखमी हे तालुक्यातील अंबेवडगाव येथील असल्याचे समजते.जखमींना अंबाजोगाई येथे हलवण्यात अले आहे.
Accident .. धारुर तालुक्यात भीषण अपघात.
