किल्लेधारुर दि.20 अॉक्टोंबर – Accidental death.. धारुर Dharur शहरातील रहिवासी तथा धारुर सेवा सोसायटीचे सचिव वैभव रंधवे (वय 35) याचे केज धारुर रस्त्यावर अपघातात दुर्दैवी निधन झाल्याची घटना घडली. (Accidental death of youth in Dharur city.)
केजहून धारुरकडे (Kaij to Dharur) येत असताना रस्त्यावर आलेल्या म्हशीला स्विफ्ट गाडी धडकून झालेल्या अपघातात accident वैभव आशोक रंधवे यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे धारुर Dharur शहरात हळहळ व्यक्त होत आहे. सदर अपघात accident तांबवा ते कासारी पाटी दरम्यान घडला. वैभव रंधवे धारुर सेवा सोसायटीचे सचिव असून सहकार क्षेत्रात अतिशय हुशार हसतमुख तरुण म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या पश्चात आई वडिल, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.