BEED24

संसदेचे अधिवेशन रद्द; पंतप्रधान मोदी मंगळवारी साधणार मुख्यमंत्र्यांशी संवाद

दिल्लीः डिसेंबर मध्ये होणारे संसदेचे हिवाळी अधिवेशन कोरोनामुळे Corona रद्द करण्यात आले असुन सदरील अधिवेशन फेब्रुवारी मध्ये होण्याची शक्यता आहे. दरम्यान कोरोनाच्या Corona दुसऱ्या लाटेचे संकट घोंगावत असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी Narendra Modi उद्या मंगळवारी देशातील सर्व मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत. देशात सध्या कोरोना प्रादुर्भाव पुन्हा वाढत असल्याने या विषयी या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. या पाठोपाठ राज्याचे हिवाळी अधिवेशन ही पुढे ढकलण्याचे वृत्त येत आहे.

 

Exit mobile version