BEED24

आजही जिल्ह्याचा आकडा वाढताच…तालुका निहाय आकडेवारी पहा…

बीडः-२१ फेब्रुवारी- आज बीड (Beed) जिल्ह्यातील ४१९ प्राप्त अहवाला पैकी फक्त ५३ जनांचा कोविड-१९ (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला असून ३६६ जन निगेटिव्ह आली आहेत. काल ४३६ पैकी ५८ पॉझिटीव्ह आले होते. धारुर तालुक्यात आज एक पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आला आहे. आज सर्वाधिक कोरोना रुग्ण अंबाजोगाई तालुक्यात आढळले. तालुका निहाय पॉझिटीव्ह (Positive) रुग्णांची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे.

१. बीड- १६               ७.माजलगाव-०
२. अंबाजोगाई-१९      ८.परळी-५
३. आष्टी-१                 ९.पाटोदा-१
४. धारुर-१               १०.शिरुर-६
५. गेवराई-१             ११.वडवणी-०
६. केज-३

वरील प्रमाणे कोविड-१९ (covid-19) ची आकडेवारी बीड (Beed) जिल्हा प्रशासनाने आज दि.२१ रविवार रोजी जाहिर केली आहे.

Exit mobile version