BEED24

बिहारमध्ये एनडिएला धोका एक्झिट पोलचा अंदाज; आरजेडी सर्वात मोठा पक्ष

बिहारमध्ये आज तिन्ही टप्प्यातील मतदान पुर्ण झाले असुन आता विविध संस्थांचे अंदाज येण्यास सुरुवात झाली आहे. येणाऱ्या एक्झिट पोलमध्ये Exit poll नितिन सरकारला धोका दाखवण्यात आला असुन महाआघाडीने आघाडी घेतल्याचे दाखवण्यात येत आहे. मॕजिक फिगर मात्र कोणाकडे असेल हे स्पष्ट नसल्यामुळे सत्तेत कोण विराजमान होईल हे सांगणे कठिण आहे. मुख्यमंत्री म्हणून तेजस्वी यादव Tejasvi Yadav यांना ४३% पसंती मिळत आहे. या निवडणूकीची येत्या १० तारखेला मतमोजनी होणार आहे.

असे आहेत अंदाज Exit Poll

बिहार निवडणूक २०२० Bihar Election 2020

एनडिए –११०-१२०
महाआघाडी– ११५-१२५
एलजेपी– ३-५
अन्य– १०-१५

पक्षनिहाय जागा

भाजपा – ७०-७५

जेडियू – ३५-४०
आरजेडी – ९०-९५
काँग्रेस – १५-२०
एलजेपी – ३-५
अन्य – २०-३३

मुख्यमंत्री पदासाठी तिसऱ्या टप्प्यात लोकांची पसंती

नीतिश कुमार -२७%
तेजस्वी यादव -४३%
सीशिल मोदी -०४%
चिराग पासवान -१५%
गिरीराज सिंह -११%

Exit mobile version