BEED24

अखेर नरभक्षक बिबट्या ठार ….

करमाळा: दि.१८- बीड (Beed) जिल्ह्यातील आष्टी (Ashti) तालुक्यातील सुरुडी , किन्ही , मंगरुळ , पारगाव जो., पाटोदा तालुक्यातील मौजे जाटवड व सोलापुर वनविभागातील मोहोळ वनपरिक्षेत्रातील मौजे लिंबेवाडी ता. करमाळा  (Karmala) आदि परिसरात धुमाकुळ घालणाऱ्या व मानवी जिवितास धोकादायक ठरलेल्या बिबटयाला (Leopard) ठार करण्यात आज यश आले. सहा नर बळी घेतलेल्या या बिबट्यास करमाळा तालुक्यातील वांगी येथे शार्प शुटरने त्याचा वेध घेवून ठार केल्याची माहिती येत असून यास वनविभागाकडूनही (Forest Department) दुजोरा मिळाला आहे.

Exit mobile version