BEED24

पंचायत समिती सदस्यांच्या पतींचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू

आष्टीः दि.२४- आत्ताच हाती आलेल्या वृत्तानुसार आष्टी पंचायत समितीच्या सदस्य आशा गर्जे यांचे पती नागनाथ गर्जे यांच्यावर तालुक्यातील सुरडी येथे संध्याकाळी बिबट्याने हल्ला केला असून या हल्ल्यात ते जागीच ठार झाले असल्याची माहिती येत आहे. आशा गर्जे या आष्टी पंचायत समितीचे भाजपाकडून निवडून आलेल्या आहेत. याबाबत सविस्तर वृत्त थोड्याच वेळात…

Exit mobile version