BEED24

Murder… धारुरमध्ये युवकाचा खून.

किल्लेधारुर दि.2 जुलै – धारुर शहरात युवकाच्या खूनाची घटना उघडकीस आली असून नितिन मोहन धोतरे असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे धारुर शहरात खळबळ उडाली आहे. ( Murder… Murder of youth in Dharur.)

धारुर Dharur शहरातील विजय बियर बार समोर एका युवकाचा मृतदेह आढळला असून यामुळे खळबळ उडाली आहे. सदर युवक सराफा व्यवसायिक आहे. नितिन मोहन धोतरे (वय 35) असे तरुणाचे नाव असून घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी रवाना झाली आहे. सदर प्रकार काय आहे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Exit mobile version