बीडः-२८ नोव्हेंबर- आज बीड (Beed) जिल्ह्यातील ११६० प्राप्त अहवाला पैकी फक्त ६० जनांचा कोविड-१९ (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला असून ११०० जन निगेटिव्ह आली आहेत. तालुका निहाय पॉझिटीव्ह (Positive) रुग्णांची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे.
१. बीड- २० ७.माजलगाव-३
२. अंबाजोगाई-१२ ८.परळी-९
३. आष्टी-५ ९.पाटोदा-०
४. धारुर-० १०.शिरुर-१
५. गेवराई-२ ११.वडवणी-५
६. केज-३
वरील प्रमाणे कोविड-१९ (covid-19) ची आकडेवारी बीड (Beed) जिल्हा प्रशासनाने आज दि.२८ शनिवार रोजी दुपारी जाहिर केली आहे. यात धारुर व पाटोदाची संख्या शुन्य आहे.