BEED24

बीडजवळ भीषण अपघात…. भरधाव ट्रकने ॲटो रिक्षाला चिरडले… 5 ठार

बीड दि.7 मार्च – बीड (Beed) जवळील पांगर बावडी येथे भरधाव ट्रकने रिक्षाला चिरडल्याची घटना सांयकाळी 7 वाजता घडली असून या अपघातात (Accident) दोन बालकांसह पाच जणांचा मृत्यू (killed) झाल्याची माहिती समोर येत आहे.

(Terrible accident near Beed …. Bhardhaw truck crushed auto rickshaw … 5 killed)

बीड (Beed) जवळ पांगर बावडी येथे हा भीषण अपघात झाला. रस्त्यावर भरधाव धावणाऱ्या ट्रकने समोरून येत असलेल्या ॲटो रिक्षाला चिरडले (truck crushed auto rickshaw) . या ॲटो रिक्षातील पाच जणांचा या अपघातात मृत्यू झाल्याची माहिती मिळाली.

पुढे घोडका राजुरी जवळ याच ट्रकने आणखी एका मोटार सायकलला धडक दिली असून ट्रक पलटी झाल्याचे कळते. घटनास्थळी रुग्णवाहिका पोहोचली असून अपघातातील (Accident) मृतांचा आकडा वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे.

Exit mobile version