BEED24

बीड जिल्ह्याचा कोरोना आकडा वाढला… धारुरमध्ये आढळले रुग्ण…तालुका निहाय आकडेवारी पहा…

बीडः-२० फेब्रुवारी- आज बीड (Beed) जिल्ह्यातील ४३६ प्राप्त अहवाला पैकी फक्त ५८ जनांचा कोविड-१९ (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला असून ३७८ जन निगेटिव्ह आली आहेत. धारुर तालुक्यात आज दोन पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. आज सर्वाधिक कोरोना रुग्ण बीड तालुक्यात आढळले. तालुका निहाय पॉझिटीव्ह (Positive) रुग्णांची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे.

१. बीड- २५                ७.माजलगाव-३
२. अंबाजोगाई-१३       ८.परळी-४
३. आष्टी-३                  ९.पाटोदा-२
४. धारुर-२                १०.शिरुर-२
५. गेवराई-०               ११.वडवणी-०
६. केज-४

वरील प्रमाणे कोविड-१९ (covid-19) ची आकडेवारी बीड (Beed) जिल्हा प्रशासनाने आज दि.२० शनिवार रोजी जाहिर केली आहे.

Exit mobile version