BEED24

जिल्ह्याची संख्या शंभराच्या उंबरठ्यावर….तालुका निहाय आकडेवारी पहा

बीडः-१९ नोव्हेंबर- आज बीड जिल्ह्यातील ८५७ प्राप्त अहवाला पैकी ९३ जनांचा कोविड-१९ covid-19 अहवाल पॉझिटीव्ह positive आला असून ७६४ जन निगेटिव्ह आली आहेत. तपासणी वाढली तशी पॉझिटीव्ह positive संख्याही वाढल्याचे दिसत आहे.

१. बीड- ४२                 ७.माजलगाव-५
२. अंबाजोगाई-४           ८.परळी-१०
३. आष्टी-११                 ९.पाटोदा-०
४. धारुर-१                  १०.शिरुर-२
५. गेवराई-१०              ११.वडवणी-२
६. केज-६

वरील प्रमाणे कोविड-१९ covid-19 ची आकडेवारी जिल्हा प्रशासनाने आज दि.१९ गुरुवार रोजी दुपारी जाहिर केली आहे.

Exit mobile version