BEED24

असा असेल पंकजा मुंडे यांचा उद्याचा दौरा

#Pankaja Munde

मा. पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांचा रविवार, दिनांक 25.10.2020 रोजीचा कार्यक्रम.

सकाळी 08.30 वा. यशश्री बांगला परळी येथून गोपीनाथ गड कडे प्रयाण.

सकाळी 08.45 वा. गोपीनाथ गड तालुका परळी येथे लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेबांच्या स्मृती स्थळी दर्शन.

सकाळी 09.00 वा. गोपीनाथगड येथून ‘भगवान भक्ती गड’ सावरगाव तालुका पाटोदा जिल्हा बीड कडे वाहनाने प्रयाण.

दुपारी 12.00 वा. ‘भगवान भक्ती गड’ सावरगाव तालुका पाटोदा जिल्हा बीड येथे आगमन व दर्शन

दुपारी 12.30 वा. भगवान भक्ती गड’ सावरगाव तालुका पाटोदा जिल्हा बीड येथून ऑनलाईन दसरा मेळाव्यास संबोधन

#Pankaja Munde

Exit mobile version