BEED24

आज पुन्हा पॉझिटीव्ह संख्या वाढली…. पहा किती व कुठले आहेत रुग्ण….

किल्लेधारूर दि.५(वार्ताहर) धारुर तालुक्यातील आजच्या तपासणीत कोरोना (Corona) बाधितांची संख्या ११ आहे. काल पाठवलेली १३ स्वॅब (swab) पैकी १ अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. तर २७ ॲन्टीजन तपासणीत १० जन पॉझिटीव्ह आढळली आहेत. आज शहरातील पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या ६ आहे.

आज धारुर तालुक्यात ११ पॉझिटीव्ह रुग्ण आढळली आहेत. यात धारुर शहरातील ६ तर जागिरमोहा २, आसोला १, रुईधारुर १ व तेलगाव येथील एकाचा समावेश आहे. एकुण २७ ॲन्टीजन (Anigen) तपासणीत १० जन कोविड (Covid-19) पॉझिटीव्ह आढळून आली आहेत. तर काल पाठवलेल्या १३ स्वॅब (swab) नमुन्या पैकी एक अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. आजही ११ जनांचे स्वॅब (swab) नमुने तपासणीसाठी अंबाजोगाई येथे पाठवण्यात आली आहेत.

ॲन्टीजन (Anigen) चाचणीतील कोरोना (Corona) पॉझिटीव्ह

१. ३४ वर्षीय पुरुष, केज रोड, धारुर

२. २० वर्षीय पुरुष, कुंभार गल्ली, धारुर

३. ७० वर्षीय स्त्री, आसोला, ता.धारुर

४. १९ वर्षीय पुरुष, डोंगरवेस, धारुर

५. ४७ वर्षीय पुरुष, जागीरमोहा, ता.धारुर

६. २८ वर्षीय पुरुष, रुईधारुर, ता.धारुर

७. २० वर्षीय पुरुष, तेलगाव, ता.धारुर

८. ४० वर्षीय पुरुष, जागीरमोहा, ता.धारुर

९. ४३ वर्षीय पुरुष, आडस रोड, धारुर

१०. ४५ वर्षीय पुरुष, पाटील गल्ली, धारुर

स्वॅब (swab) नमुन्यातील पॉझिटीव्ह

११. ६० वर्षीय स्त्री, कसबा, धारुर

यांचा समावेश आहे.

Exit mobile version