BEED24

आजची कोरोना संख्या …..पहा किती व कुठले आहेत रुग्ण

किल्लेधारूर दि.१३(वार्ताहर) दिवाळी सणामुळे जिल्ह्यात ॲन्टीजन व स्वॅब नमुने तपासणी झपाट्याने कमी झाली असुन आज पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या केवळ ६१ होती. येथील येथील कोविड (covid-19) केअर सेंटरमध्ये आज केवळ २ ॲन्टीजन (antigen) तपासणी करण्यात आल्या. या दोन्ही चाचण्या निगेटिव्ह आल्या. तर काल पाठवलेल्या ४ स्वॅब (Swab) पैकी १ अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.

दिवाळी सण साजरा होत असताना लोकांत कोरोना बाबतची भिती कमी होवून जनजीवन पुर्वपदावर आलेले दिसत आहे. मात्र तुरळक प्रमाणात तपासण्या होत असून यात पॉझिटीव्ह Positive येण्याची शृंखला सुरुच आहे. आज कोविड केअर सेंटरमध्ये केवळ २ ॲन्टीजन Antigen तपासण्या करण्यात आल्या. या दोन्ही चाचण्या निगेटिव्ह आली आहेत. काल ४ स्वॅब (Swab) पाठवण्यात आली होती. यात १ अहवाल पॉझिटीव्ह आला. आज ५ जनांचे स्वॅब (Swab) नमुने तपासणी साठी अंबाजोगाईला पाठवण्यात आली असल्याची माहिती कोविड (covid-19) केअर सेंटरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. तफील तांबोळी यांनी दिली.

स्वॅब Swab तपासणीत आढळलेले रुग्ण

१. ७० वर्षीय पुरुष, भोगलवाडी, ता. धारुर

यांचा समावेश आहे.

Exit mobile version