BEED24

बीड जिल्ह्याची आजची संख्या 1295; धारुर 133 तर केज 215, पहा तालुकानिहाय आकडेवारी.

बीड दि.10 मे – बीड (Beed) जिल्ह्यातील 4241 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 1295 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला आहे. तर 2946 जण निगेटिव्ह आली आहेत.

(Today’s number of Beed district is 1295; Gevrai 347, Kaij 215 and Dharur 133, see taluka wise statistics.)

आज छपन्नव्या दिवशी बीड तालुक्यात 304 कोरोना पॉझिटीव्ह (Corona Positive) रुग्ण आढळून आली आहेत. जिल्ह्यात आज अंबाजोगाई तालुक्यात 165, आष्टी तालुक्यात 77 रुग्ण आढळली. धारुर तालुक्यात 133 तर केजमध्ये 215 पॉझिटीव्ह रुग्ण संख्या आहे.

तालुका निहाय पॉझिटीव्ह (Positive) रुग्णांची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे.
बीड-304, अंबाजोगाई-165, आष्टी-43, धारुर-133, गेवराई-118, केज-215, माजलगाव-64, परळी-73, पाटोदा-55, शिरुर-63, वडवणी-28 अशी आहे.

बीड (Beed) जिल्ह्यातील कोरोना बाधितांची (Corona Positive) संख्या गेल्या काही दिवसात दिड हजारापर्यंत वाढली आहे. दररोज येणारी आकडेवारी पेक्षा बरे होणाऱ्यांच्या संख्येतही लक्षणीय वाढ झाली आहे. सध्या जिल्ह्यात लसीकरणाचा वेग वाढवण्यात आलेला आहे. उद्या मंगळवारसाठी लसीकरण अॉनलाईन नोंद सुरु करण्यात आलेली आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात रविवारी कोरोनाचे 48401 नवीन रुग्ण आढळले तर 60226 रुग्णांना सुट्टी देण्यात आली. तर राज्यात 572 कोरोना बाधित लोकांचा मृत्यू झाला. सक्रिय प्रकरणे 6,15,783 आहेत. एकूण 44,07,818 डिस्चार्ज होते. कोरोनाहून 75,849 जणांचा मृत्यू झाला. त्याच वेळी, मुंबईमध्ये गेल्या  24 तासांत कोरोनाचे  2403 नवीन रुग्ण आढळले, 68 लोक मरण पावले.

 

Exit mobile version