बीडः-६ नोव्हेंबर- आज जाहिर केलेल्या बीड जिल्ह्यातील ८७७ प्राप्त अहवाला पैकी ७३ जनांचा कोविड-१९ अहवाल पॉझिटीव्ह आला असून ८०४ जन निगेटिव्ह आली आहेत. तालुकानिहाय आकडेवारी पुढिल प्रमाणे आहे.
१. बीड-२२ ७.माजलगाव-५
२. अंबाजोगाई-६ ८.परळी-८
३. आष्टी-८ ९.पाटोदा-४
४. धारुर-४ १०.शिरुर-८
५. गेवराई-१ ११.वडवणी-३
६. केज-४
वरील प्रमाणे आकडेवारी जिल्हा प्रशासनाने आज दि.६ शुक्रवार रोजी दु. १.०५ जाहिर केली आहे.