बीडः-३१ आक्टोंबर- आज जाहिर केलेल्या बीड जिल्ह्यातील ८९९ प्राप्त अहवाला पैकी ९८ जनांचा कोविड-१९ अहवाल पॉझिटीव्ह आला असून ८०१ जन निगेटिव्ह आली आहेत. तालुकानिहाय आकडेवारी पुढिल प्रमाणे आहे.
१. बीड-३२ ७.माजलगाव-१०
२. अंबाजोगाई-९ ८.परळी-१
३. आष्टी-१९ ९.पाटोदा-३
४. धारुर- १०.शिरुर-३
५. गेवराई-७ ११.वडवणी-६
६. केज-८
वरील प्रमाणे आकडेवारी जिल्हा प्रशासनाने आज दि.३१ शनिवार रोजी दुपारी १२.३० वाजता जाहिर केली आहे. गेल्या काही दिवसात शंभरी गाठणारी संख्या आज दिसुन आली.