बीडः-१२ नोव्हेंबर- गेली दोन दिवस कडाक्याची थंडी असून या थंडीत कोरोना बाधितांचा आकडाही वाढला आहे. आज जाहिर केलेल्या बीड जिल्ह्यातील ५८३ प्राप्त अहवाला पैकी ७६ जनांचा कोविड-१९ अहवाल पॉझिटीव्ह positive आला असून ५०७ जन निगेटिव्ह आली आहेत. आज कोरोना corona रुग्णांची संख्येने शंभरीच्या आत आली आहे.
१. बीड-२३ ७.माजलगाव-६
२. अंबाजोगाई-६ ८.परळी-६
३. आष्टी-७ ९.पाटोदा-६
४. धारुर-४ १०.शिरुर-६
५. गेवराई-७ ११.वडवणी-३
६. केज-८
वरील प्रमाणे आकडेवारी जिल्हा प्रशासनाने आज दि.१२ गुरुवार रोजी दु. १२.१० वाजता जाहिर केली आहे.