BEED24

जिल्ह्याची आजची संख्या वाढली….तालुका निहाय आकडेवारी पहा…

बीडः-१६ नोव्हेंबर- दिवसेंदिवस रुग्ण संख्या झपाट्याने कमी होत असुन बरे होण्याचे प्रमाण ९२ टक्क्याच्यावर गेले आहे. काल जिल्ह्यात ५२ रुग्ण आढळून आली होती. यात आज वाढ होत बीड जिल्ह्यातील ४४१ प्राप्त अहवाला पैकी ८० जनांचा कोविड-१९ अहवाल पॉझिटीव्ह positive आला असून ३६१ जन निगेटिव्ह आली आहेत.

१. बीड-२५                ७.माजलगाव-१५
२. अंबाजोगाई-५        ८.परळी-३
३. आष्टी-१२              ९.पाटोदा-२
४. धारुर-४               १०.शिरुर-१
५. गेवराई-३              ११.वडवणी-७
६. केज-३

वरील प्रमाणे आकडेवारी जिल्हा प्रशासनाने आज दि.१६ सोमवार रोजी दुपारी जाहिर केली आहे.

Exit mobile version