बीडः-१० नोव्हेंबर- आज जाहिर केलेल्या बीड जिल्ह्यातील ६३६ प्राप्त अहवाला पैकी ९५ जनांचा कोविड-१९ अहवाल पॉझिटीव्ह positive आला असून ५४० जन निगेटिव्ह आली आहेत. आज पुन्हा कोरोना corona रुग्णांची संख्येने शंभरीच्या उंबरठ्यावर पहायला मिळाली. तालुकानिहाय आकडेवारी पुढिल प्रमाणे आहे.
१. बीड-३६ ७.माजलगाव-११
२. अंबाजोगाई-१० ८.परळी-२
३. आष्टी-३ ९.पाटोदा-४
४. धारुर-८ १०.शिरुर-६
५. गेवराई-४ ११.वडवणी-७
६. केज-४
वरील प्रमाणे आकडेवारी जिल्हा प्रशासनाने आज दि.१० मंगळवार रोजी दु. १२.२५ वाजता जाहिर केली आहे.