बीडः-२६ नोव्हेंबर- आज बीड जिल्ह्यातील १४३४ प्राप्त अहवाला पैकी फक्त ७४ जनांचा कोविड-१९ covid-19 अहवाल पॉझिटीव्ह positive आला असून १३६० जन निगेटिव्ह आली आहेत. तालुका निहाय पॉझिटीव्ह रुग्णांची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे.
१. बीड- १९ ७.माजलगाव-५
२. अंबाजोगाई-१४ ८.परळी-४
३. आष्टी-२० ९.पाटोदा-१
४. धारुर-१ १०.शिरुर-१
५. गेवराई-२ ११.वडवणी-३
६. केज-४
वरील प्रमाणे कोविड-१९ covid-19 ची आकडेवारी जिल्हा प्रशासनाने आज दि.२६ गुरुवार रोजी दुपारी जाहिर केली आहे.