BEED24

जिल्ह्याची आजची संख्या ….तालुका निहाय आकडेवारी पहा…

बीडः-३० नोव्हेंबर- आज बीड जिल्ह्यातील ९३२ प्राप्त अहवाला पैकी फक्त ४५ जनांचा कोविड-१९ (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला असून ८८७ जन निगेटिव्ह आली आहेत. तालुका निहाय पॉझिटीव्ह (Positive) रुग्णांची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे.

१. बीड- ७                      ७.माजलगाव-६
२. अंबाजोगाई-७             ८.परळी-९
३. आष्टी-४                     ९.पाटोदा-०
४. धारुर-०                   १०.शिरुर-०
५. गेवराई-२                 ११.वडवणी-७
६. केज-३

वरील प्रमाणे कोविड-१९ (covid-19) ची आकडेवारी जिल्हा प्रशासनाने आज दि.३० सोमवार रोजी दुपारी जाहिर केली आहे. यात धारुर, शिरुर व पाटोदाची संख्या शुन्य आहे.

Exit mobile version