BEED24

आजची पॉझिटीव्ह संख्या ११ …. पहा कुठले आहेत रुग्ण….

किल्लेधारूर दि.२(वार्ताहर) धारुर तालुक्यातील आजच्या तपासणीत कोरोना (Corona) बाधितांची संख्या ११ आहे. काल पाठवलेल्या १५ स्वॅब (swab) पैकी ३ पॉझिटीव्ह आली आहेत. तर ४२ ॲन्टीजन तपासणीत ८ जन पॉझिटीव्ह आढळली आहेत.

गेल्या तीन दिवसात कमी झालेली पॉझिटीव्ह संख्या वाढली आहे. दि.३० रोजी ११ नंतर दि.१ आक्टोंबर रोजी १३ तर आज पुन्हा ११ पॉझिटीव्ह रुग्ण आढळली आहेत. यात धारुर शहरातील ४ तालुक्यातील रुईधारुर येथील ३ तर तालुक्यातील इतर गावातील चौघांचा समावेश आहे. ४२ ॲन्टीजन (Anigen) तपासणीत ८ जन कोविड (Covid-19) पॉझिटीव्ह आढळून आली आहेत. तर काल पाठवलेल्या १५ स्वॅब (swab) नमुन्यापैकी ३ पॉझिटीव्ह आली आहेत.

ॲन्टीजन (Anigen) चाचणीतील कोरोना (Corona) पॉझिटीव्ह

१. ६० वर्षीय पुरुष, देवठाणा, ता.धारुर(दि.१)

२. ३५ वर्षीय पुरुष, आडस रोड, धारुर

३. २३ वर्षीय पुरुष, पहाडी पारगाव, ता.धारुर

४. १३ वर्षीय पुरुष, क्रांती चौक, धारुर

५. ५८ वर्षीय स्त्री, कसबा, धारुर

६. २५ वर्षीय पुरुष, रुईधारुर, ता.धारुर

७. ४६ वर्षीय पुरुष, रुईधारुर, ता.धारुर

८. २७ वर्षीय पुरुष, रुईधारुर, ता.धारुर

स्वॅब (swab) नमुन्यातील पॉझिटीव्ह

९. ६५ वर्षीय पुरुष, घागरवाडा, ता.वडवणी

१०. ५१ वर्षीय पुरुष, आयोध्या नगर, धारुर

११. ७२ वर्षीय स्त्री, तेलगाव, धारुर

यांचा समावेश आहे.

Exit mobile version