आज धारुरात तीन पॉझिटीव्ह; इतर जिल्ह्यातही दोघांची नोंद

बीडः दि.१४;आगस्ट- काल पाठवलेल्या ३९ अहवाला पैकी आज पुन्हा शहरातील २ व उमरेवाडी येथील एक असे ३ जन पॉझिटीव्ह आली आहेत. तर इतर जिल्ह्यात धारुर शहरातील दोघांची नोंद पॉझिटीव्ह म्हणून झाली आहे.

शहरात आज १५ व्या दिवशीही २ रुग्णांची भर पडली. तर उमरेवाडी येथे १ रुग्ण आढळला आहे. ३९ स्वॅब पैकी ३ अहवाल पॉझिटीव्ह आली आहेत. यात १) ३० वर्षीय पुरुष ( कोमटवार गल्ली, धारुर शहर)
२)५४ वर्षीय पुरुष,( रंगार गल्ली, धारुर )
३)२७ वर्षीय पुरुष (उमरेवाडी ता.धारुर शहर)

आरोग्य विभागाच्या वतीने सदरील रुग्णाच्या संपर्काचा शोध सुरु केला आहे. याशिवाय इतर जिल्ह्यातून शहरातील काही रुग्णाची नोंद पोर्टल वर होण्याची शक्यता आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!