केंद्रीय गृहमंत्री अमित शाह कोरोना पॉझिटीव्ह

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. अमित शाह यांनी स्वत: ट्विटरवर याबाबत माहिती दिली. त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे.

अमित शाह यांनी ट्वीट करत म्हटलं की, “कोरोनाची लक्षणं दिसू लागल्याने मी कोविड १९ चाचणी केली. यामध्ये माझे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. माझी तब्येत ठीक आहे, मात्र डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी रुग्णालयात भरती होत आहे. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात जे लोक आले होते, त्यांनी कोरोनाची टेस्ट करुन घ्यावी. शाह पॉझिटीव्ह आल्यामुळे येत्या ५ ऑगस्ट रोजी होत असलेल्या राममंदिर भूमिपूजनाच्या  कार्यक्रमात त्यांना सहभागी होता येणार नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!