कोरोंना विशेष
जिल्ह्यात आजची कोरोना स्थिती…तालुका निहाय आकडेवारी पहा…

बीडः-२ डिसेंबर- आज बीड जिल्ह्यातील ७७३ प्राप्त अहवाला पैकी फक्त ५२ जनांचा कोविड-१९ (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला असून ७२१ जन निगेटिव्ह आली आहेत. तालुका निहाय पॉझिटीव्ह रुग्णांची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे.
१. बीड- १२ ७.माजलगाव-३
२. अंबाजोगाई-८ ८.परळी-९
३. आष्टी-० ९.पाटोदा-१
४. धारुर-२ १०.शिरुर-०
५. गेवराई-२ ११.वडवणी-११
६. केज-४
वरील प्रमाणे कोविड-१९ (covid-19) ची आकडेवारी जिल्हा प्रशासनाने आज दि.२ बुधवार रोजी दुपारी जाहिर केली आहे. यात शिरुर व आष्टीची संख्या शुन्य आहे.