कोरोंना विशेष

धारुर निगेटिव्ह ; जिल्ह्यात ३७ पॉझिटीव्ह

बीडः आज आलेल्या अहवालात बीड जिल्ह्यात कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांचा आकडा आज ३७ ने वाढला आहे. आजच्या अहवालात धारुर तालुक्यातील  १२  अहवाल निगेटिव्ह आली आहेत.

आत्ताच आलेल्या अहवालानुसार बीड शहरात २१ तर परळी तालुक्यातील ५, अंबाजोगाई शहरात ८ तर गेवराईमध्ये २, आष्टीत १ से ३७ पॉझिटीव्ह आढळली आहेत. यात तब्बल २१ जन पॉझिटीव्ह रुग्णाच्या सहवासित किंवा संपर्कातील तर १६ रुग्ण नवीन आहेत. आजच्या अहवालात २८ पुरुष तर ९ महिला संक्रमित आहेत. जिल्ह्याचा पॉझिटीव्ह रुग्णांचा आकड्यात मोठ्या प्रमाणात समुह संसर्ग आढळून येत असून धारुर तालुका यातून बचावल्याने रुग्ण संख्या आटोक्यात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!