बीड जिल्ह्यात आजही ११८ पॉझिटीव्ह…. तालुका निहाय आकडेवारी पहा…

बीडः-११ आक्टोंबर- बीड जिल्ह्यातील ८२१ प्राप्त अहवाला पैकी ११८ जनांचा कोविड-१९ (Covid-19) अहवाल पॉझिटीव्ह आला असून ७०३ जन निगेटिव्ह आली आहेत. तालुकानिहाय आकडेवारी पुढिल प्रमाणे आहे.
१. बीड-२१ ७.माजलगाव-७
२. अंबाजोगाई-२३ ९.परळी-७
३. आष्टी-२० १०.पाटोदा-६
४. धारुर-२ ११.शिरुर-११
५. गेवराई-५ १२.वडवणी-६
६. केज-१०
वरील प्रमाणे आकडेवारी जिल्हा प्रशासनाने आज कोविड-१९ ची (Covid-19) दि.११ रविवारी रोजी दुपारी १.४० वाजता जाहिर केली आहे.