बीड जिल्ह्यातील आज 1439; केज 150 तर धारुर 68, पहा तालुकानिहाय आकडेवारी.

बीड दि.5 मे – बीड (Beed) जिल्ह्यातील 4192 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 1439 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला आहे. तर 2753 जण निगेटिव्ह आली आहेत.

(1439 in Beed district today; Kaij 150 and Dharur 68, see taluka wise statistics.)

आज एकाव्वनव्या दिवशी बीड तालुक्यात 328 कोरोना पॉझिटीव्ह (Corona Positive) रुग्ण आढळून आली आहेत. जिल्ह्यात आज अंबाजोगाई तालुक्यात 280, आष्टी तालुक्यात 71 रुग्ण आढळली. धारुर तालुक्यात 68 तर केजमध्ये 216 पॉझिटीव्ह रुग्ण संख्या आहे.

तालुका निहाय पॉझिटीव्ह (Positive) रुग्णांची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे.
बीड-328, अंबाजोगाई-280, आष्टी-71, धारुर-68, गेवराई-130, केज-150, माजलगाव-70, परळी-127, पाटोदा-38, शिरुर-138, वडवणी-39 अशी आहे.

कोविड-19 (covid-19) च्या विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक शिगेला पोहोचत आहे. देशात दररोज रुग्ण संख्या वाढत आहे. बीड (Beed) जिल्ह्यातील कोरोना बाधितांची (Corona Positive) संख्या गेल्या काही दिवसात दिड हजाराच्या पुढे सरकली आहे. जिल्ह्यात मोकार फिरणाऱ्यासाठी आता केजनंतर बीड व अंबाजोगाई येथे ॲन्टीजन चाचणी करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!