कोरोंना विशेष
३५ शिक्षक कोरोना पॉझिटीव्ह….

बीडः– जिल्ह्यातील अकरा तालुक्यातील 3596 शिक्षकांची Teacher कोविड-19 covid-19 तपासणी करण्यात आली असुन यात एकुण 35 शिक्षक कोरोना corona पॉझिटीव्ह positive आढळून आले असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले. तालुका निहाय आकडेवारी पुढील प्रमाणे आहे.
तालुका एकुण प्रलंबित बाधित
अंबाजोगाई 378 99 8
आष्टी 450 122 2
बीड 482 132 6
धारुर 201 67 1
गेवराई 503 182 3
केज 214 73 2
माजलगाव 408 83 1
परळी 326 115 1
पाटोदा 256 62 1
शिरुर कासार 258 126 3
वडवणी 120 59 0
एकुण 3596 1120 35