बीड जिल्ह्यात आज ७८ पॉझिटीव्ह…. तालुका निहाय आकडेवारी पहा…

बीडः-१२ आक्टोंबर- बीड जिल्ह्यातील ५७८ प्राप्त अहवाला पैकी ७८ जनांचा कोविड-१९ अहवाल पॉझिटीव्ह आला असून ५०० जन निगेटिव्ह आली आहेत. तालुकानिहाय आकडेवारी पुढिल प्रमाणे आहे.
१. बीड-२१ ७.माजलगाव-१
२. अंबाजोगाई-१४ ९.परळी-६
३. आष्टी-१० १०.पाटोदा-३
४. धारुर-५ ११.शिरुर-५
५. गेवराई-४ १२.वडवणी-६
६. केज-३
वरील प्रमाणे आकडेवारी जिल्हा प्रशासनाने आज दि.१२ सोमवारी रोजी दुपारी १२.२० वाजता जाहिर केली आहे.