कोरोंना विशेष

बीड जिल्ह्यात आज ८५ पॉझिटीव्ह…. तालुका निहाय आकडेवारी पहा…

बीडः-२० आक्टोंबर- आज जाहिर केलेल्या बीड जिल्ह्यातील ८४८ प्राप्त अहवाला पैकी ८५ जनांचा कोविड-१९ अहवाल पॉझिटीव्ह आला असून ७६० जन निगेटिव्ह आली आहेत. तालुकानिहाय आकडेवारी पुढिल प्रमाणे आहे.

१. बीड-२६               ७.माजलगाव-८
२. अंबाजोगाई-५        ९.परळी-३
३. आष्टी-२१            १०.पाटोदा-४
४. धारुर-२               ११.शिरुर-१०
५. गेवराई-२             १२.वडवणी-०
६. केज-४

वरील प्रमाणे आकडेवारी जिल्हा प्रशासनाने आज दि.२० मंगळवार रोजी दुपारी १.२५ वाजता जाहिर केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!