आज पासून सुहास सिरसट पांडूच्या रुपात छोट्या पडद्यावर

पोलीसाचे कौंटूबिक व दैंनदीन जिवनाचे कथानक

किल्लेधारूर दि.२७ (वार्ताहर ) धारूरचा भुमिपूञ अभिनेता सुहास सिरसट यांची प्रमूख भुमिका असणारी पांडू हि वेब सिरीज पोलीसाचे दैनंदिन समस्या मांडणारी, कौंटूबिक घडामोडीचा आढावा घेणारी व धम्माल अशी विनोदी असणारी मालीका आज दि.२७ एप्रिल ते २ मे या कालावधीत झी. टि. व्हि. वर प्रक्षेपीत होणार असून प्रेक्षकानी यांचा आनंद घ्यावा असे आवाहन अभिनेता सुहास सिरसट मित्र मंडळाकडून करण्यात आले आहे.

धारूरचा भुमिपूञ राञीस खेळ चाले मालीकेतून सर्वञ चर्चेत आलेला अभिनेता सुहास सिरसट यांची प्रमूख भुमिका असणारी वेब सिरीज असणारी पांडू हि पोलीसाचे दैनंदिन जिवन मांडणारी, त्याच्या समस्या अडचणी व कौंटूबिक परीस्थीती सांगणारी व प्रत्येकानी पहावी अशी विनोदी मालिका आहे.  या मालिकेचे दिग्दर्शक सांरग साठे, अनुशा नंदकूमार, लेखक गौरव पवार, नोव्हेल कार्डीयालोजि हे असणारी नांमवत कलाकार दिपक शिर्के, अभिनेञी गिरीजा ओक , तृप्ती खामकर यांची भुमिका असणारी पांडू हि पोलीस अधिकाऱ्याची भुमिका विनोदातून पण प्रभावी पणे सुहास सिरसट यांनी केली आहे. मालिका आज दि. २७ एप्रिल ते २ मे या कालावधीत राञी ९.३० ते १०.०० या कालावधीत झी. टि. व्हि. मराठीवर दाखवण्यात येणार आहे. प्रत्येक प्रेक्षकानी नक्की पहावी अशी ही मालीका आहे. सर्वांनी हि मालिका आवश्यक पहावी असे आवाहन अभिनेता सुहास सिरसट मित्र मंडळाकडून करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!