घात-अपघात

Accident .. धारुर तालुक्यात भीषण अपघात.

63 / 100

किल्लेधारुर दि.27 फेब्रुवारी – Accident  धारुर तालुक्यातील थेटगव्हाणजवळ ॲपे  व टिप्परची समोरासमोर धडक होवून भीषण अपघात झाला. या अपघातात पाच जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.  जखमी हे तालुक्यातील अंबेवडगाव येथील असल्याचे समजते.जखमींना अंबाजोगाई येथे हलवण्यात अले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!