कोरोंना विशेष
बीड जिल्ह्याची आजची संख्या ८२…. तालुका निहाय आकडेवारी पहा…

बीडः-२३ आक्टोंबर- आज जाहिर केलेल्या बीड जिल्ह्यातील २०९५ प्राप्त अहवाला पैकी ८२ जनांचा कोविड-१९ अहवाल पॉझिटीव्ह आला असून २०१३ जन निगेटिव्ह आली आहेत. तालुकानिहाय आकडेवारी पुढिल प्रमाणे आहे.
१. बीड-२४ ७.माजलगाव-६
२. अंबाजोगाई-६ ९.परळी-५
३. आष्टी-११ १०.पाटोदा-७
४. धारुर-१ ११.शिरुर-८
५. गेवराई-८ १२.वडवणी-३
६. केज-३
वरील प्रमाणे आकडेवारी जिल्हा प्रशासनाने आज दि.२३ शुक्रवार रोजी दुपारी १.१५ वाजता जाहिर केली आहे. आजच्या आकडेवारीत जिल्ह्यातील कोरोना प्रादुर्भाव कमी होवून निगेटिव्ह येणाऱ्यांची संख्या जास्त दिसत आहे.