कोरोंना विशेष

आज कोरोना रुग्णाबाबत काय घडले… पहा आजचे अपडेट

किल्लेधारूर दि.६(वार्ताहर)- गेल्या साडेचार महिन्यात प्रथमच धारुरकरांसाठी सुखद धक्का बसला असुन आज शहरासह तालुक्यात कोरोनाला Corona ब्रेक बसला आहे. आज एकही नवीन रुग्ण आढळला नसल्याने समाधान व्यक्त होत आहे.

आज कोविड केअर सेंटरमध्ये covid-19 केवळ २ ॲन्टीजन antigen तपासण्या करण्यात आल्या. तर काल दोन स्वॅब Swab नमुने तपासणीस अंबाजोगाई येथे पाठवण्यात आली होती. हि चार ही तपासण्याचा अहवाल निगेटिव्ह Nigative आला आहे. कोरोनाचा corona सर्व तपासण्यांचा अहवाल निगेटिव्ह येण्याचा हा साडेचार महिन्यातला पहिलाच प्रसंग आहे. सध्या कोविड केअरमध्ये (Covid-19) २८ जन उपचार घेत आहेत. जुलै महिन्या पासून आजवर सतत पॉझिटीव्ह positive रुग्ण आढळत असताना आज धारुरकरांना कोरोना corona बाबत सुखद अनुभव आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!